दिक्षांत
रस्ते सारे धूसर झाले कुठे काही दिसत नाही त्यांची वाट शोधण्यासाठी थोड़ी पणती लाभू दे आता कुठे उगवतीला तीचे तांबडे फूटत आहे चढेल रंग मग संघर्षी जरा तीला बहरू दे सळसळ पाहून यौवनाची तूफान सारे लपून बसे आकांक्षेच्या वादळाला थोड़ी दिशा मिळू दे
प्रविण करंदीकर