असेच दीवसांमागुन दीवस सरतील,
प्रत्येक रात्री उताण्या होतील,
उघडया छातीवर डोके ठेउन कलंडतील,
शय्या सोबतीच्या नग्न देहात
धरती वरला स्वर्ग शोधतील........
....., प्रविण करंदिकर......
प्रत्येक रात्री उताण्या होतील,
उघडया छातीवर डोके ठेउन कलंडतील,
शय्या सोबतीच्या नग्न देहात
धरती वरला स्वर्ग शोधतील........
....., प्रविण करंदिकर......