एक अहिराणी कविता
by unknown (एका पीढ़ीकडून दूसरीकड़े ).
हे वाकडा - तिकड़ा बाबुई,
त्यावर होता कोल्हा,
कोल्हा मना साला, चिडी म्हणी सासु,
ढोलग धरी नाचू ,
ढोलग गय फूटी,
नाचणार पोर्य्यान घर कोणत , घर कोणत,
काई कुत्ताल्लिनी दाईदीनथ, कुत्ताल्लिनी दाईदीनथ,
भूरी कुत्ताल्लिनी भुकिदिन्थ -भुकिदिन्थ .
by unknown (एका पीढ़ीकडून दूसरीकड़े ).
हे वाकडा - तिकड़ा बाबुई,
त्यावर होता कोल्हा,
कोल्हा मना साला, चिडी म्हणी सासु,
ढोलग धरी नाचू ,
ढोलग गय फूटी,
नाचणार पोर्य्यान घर कोणत , घर कोणत,
काई कुत्ताल्लिनी दाईदीनथ, कुत्ताल्लिनी दाईदीनथ,
भूरी कुत्ताल्लिनी भुकिदिन्थ -भुकिदिन्थ .
No comments:
Post a Comment