johanti^s blog
Monday, 24 February 2020
वचनांची बरसात पावसात बरसली,
चुम्बनोल्या ओठानकडन ओठानवर पसरली,
बिलगली, मुरवली, देहभान हरवली,
शरीरभर पसरताना, क्षण क्षण हरपली,
प्रेम बीम सूखे मोती, कागदांवर लिहिली नाती,
कुजलेल्या इतिहासात, भुगोलाची वेगळी महती,
दिले घेतले शब्द होते, देहावरचे गंध होते,
चटावलेली साथ होती, ऊगा ऊगा बंध होते,
डॉ . प्रविण करंदीकर .
मारून मारून उड्या मारशील किती ?
घरभर काळा उडीद पेरशील किती ?
फुकटचा चहा अजूनही हक्काचा बाकी आहे,
लिहून ठेव, ह्या महिन्यात खुप तंगी आहे,
(नंगिला म्हणे पैसे आहेत????)
……………
…….
दरबार भरला की हजर होतात सगळे मुडदे ,
अन बिन पैशाची लावतात बोली,
(किती वर? किती खाली? माहितच नसत काही )
…….
मग हजर होतो एक बहिरा ससाना,
आणि दरकदार ठोकतो आरोळी>>>>
>>>बामुलायाजा बाअदब ……….
……. होशियार … (पण त्यालाच नसत माहित "नक्की कोण?)
……….
मग सुरु होतो खेळ, रंडी बाजार भरावा, तसे सगळे ओरडत असतात,
फेका-फेकी (फका-फ़की) करुण, आपली वोटबँक वळवत असतात ….
मग उरलेलच नसत काही ???
…. परवाच ऐकल "म्हणे सगळ्याच घोटाळ्याच्या घोटाळा झाला,
शरदाच्या चांदण्यातला बैल बाईनी पळवला"… वेडे लोक म्हणतात
"तर म्हणे कशाला??"
(वेडेच आहेत, कामाची वस्तु ती, लागणार असेलना बाईना???)
डॉ . प्रविण करंदीकर .
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)