Sunday, 10 May 2015

संध्याकाळी जेव्हा सावल्या दाटून येतात, 
तेव्हा झाडांनाही हवी असते थोड़ी मोकळीक,
श्वास हा गुदमरलेला असतो, 
अकाल छायांची दाट वसति झालेली असते, 
पायांखालची फिरणारी चकोरी वाट ........ 
…… नेत असते कुठल्यातरी बकाल स्थानकाकडे, ………
………… कदाचित, … कधीतरी इथेही गाडी थांबली असेल,
घेतला असेल विसावा, .... कहितरि… कधीतरी …. 
पण आताच्या ह्या पड़झड़ीला नाहीका कुणी यायची"चाहत"…
.... की हा विसरलाय? …… 'हे जे काही आहे'. 
……… नेमक काय असत ते ? ……… 

प्रविण करंदीकर , गणपुर 

No comments:

Post a Comment