मुठी आवळून खेळत बसतो मी
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै
मग पावसाळi,
गेल्या पावसाल्यात मी मुठी वाळल्या नव्हत्या,
बोट मोकळी होती,
दिवस मोजन्यासाठी,
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार मग रविवार.
मग सुट्टी.
भरपूर वेळ.
आज तुला भेटता येइल.
पण तुझ्या बापाच्या डोक्यात पिकनिक स्पाट,
मग मी spot मोजत बसायचो.
लोनावला, खंडाला, एकवीरा, लोह्गड़, कशिद बिच etc etc,
मग काहीच नाही.
मग पावसाळi संपायचा,
मग परत,
मी मुठी आवळून खेळत बसायचो , ................................
डॉ. प्रविण करंदीकर, गणपुरकर.

No comments:
Post a Comment